सातबारा Watch

← सांगवी बेनक

Ferfar #942 · सांगवी बेनक

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
327
Talathi
अतुल अच्युत ठुबे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 मन्मथ धनराज मठमती हे मौजे सांगवी बेनक येथील रहिवाशी असुन् त्यांच्या नावे सांगवी बेनक येथे गट क्र 327 मध्ये क्षेत्र 0.87 हे. आर क्षेत्र आहे सदरील 7/12 वर मन्मत धनराज असे चुकीचे नाव आहे तरी त्यांचे शपथ पत्र वा राजपत्रा नुसार मन्मथ धनराज मठमती असे करून द्यावे. त्यांनी दिलेल्या राजपत्र व शपथ पत्रावरून नोंद घेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर