Ferfar #936 · बोमनाळी
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- लक्ष्मण मारोतीराव पाटील होनशेट्टे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्जदार अरुणाबाई रामराव होनराव रा बोमनाळी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे बोमनाळी येथील गट क्र 103 मध्ये क्षेत्र 1.70 हे आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करून देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.