सातबारा Watch

← शिरूर दबडे

Ferfar #2370 · शिरूर दबडे

मुखेड, नांदेड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
54, 546, 547
Talathi
लक्ष्मण मारोतीराव पाटील होनशेट्टे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राधाबाई रामकिशन कुंडगिर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राधाबाई किशन ऐवजी राधाबाई रामकिशन कुंडगिर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज दि. 01/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/02/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2563544 अन्वये राधाबाई किशन ऐवजी राधाबाई रामकिशन कुंडगिर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .