Ferfar #1663 · शिकारा
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 274
- Talathi
- लक्ष्मण मारोतीराव पाटील होनशेट्टे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : SBI BANK MUKHED
लिहून घेणार : शामराव भाटू राठोड
यांनी शामराव भाटु यांनी आपली जमीन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा.मुखेड येथे रु.30,000/- मध्ये गहाण. - 1664
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.