Ferfar #1675 · शिकारा
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- लक्ष्मण मारोतीराव पाटील होनशेट्टे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 122 मधील खातेदार संतोष रामकिशन इमडे रा शिकारा येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे शिकारा येथील गट क्र 122 मध्ये क्षेत्र 7.61 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या पत्नी/भावजय खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.
1 अश्विनी संतोष इमडे यांना गट क्र 122 मध्ये क्षेत्र 7.61 हे आर पैकी 2.00 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
2 सुरेखा शितल इमडे यांना गट क्र 122 मध्ये क्षेत्र 7.61 हे आर पैकी 2.00 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
करीता वरील प्रमाणे संमतीपत्र 500रु चे बॉंड क्र DV 823925 वर नोटरी क्र 279/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.