Ferfar #1679 · शिकारा
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 168
- Talathi
- लक्ष्मण मारोतीराव पाटील होनशेट्टे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार गोविंद काशीराम वडेर रा शिकारा येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे शिकारा येथील गट क्र 168 मध्ये क्षेत्र 0.34 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या भावास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.
1 बालाजी काशिराम वडेर यांना गट क्र 168 मध्ये क्षेत्र 0.34 हे आर पैकी 0.03 आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823718 वर नोटरी क्र 345 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.