Ferfar #1898 · सावरगाव पि
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 437
- Talathi
- नंदकिशोर ग्यानोबा चिंचोरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
हुराबी बाबुखाँ पठाण, हसिनाबी मुर्तजा शेख, रिजवाना नबाब कोतवाल, महरुनिसा बेगम महेबुब शेख, खैरूनिसा बाबुखाँ पठाण, घुडुखाँ बाबुखाँ पठाण हे वरील सर्व सावरगाव पिर येथील रहिवासी असून त्यांची मौजे सावरगाव पिर येथे गट क्रमांक 437 मध्ये 0.41 हे.आर सामाईक शेतजमीन असून त्यांनी कौटुंबिक संमतीपत्रा आधारे घुडुखाँ बाबुखाँ पठाण यांच्या नावे गट क्रमांक 437 मधील 0.41 हे.आर पैकी संपूर्ण 0.41 हे.आर जमीन करून दिली. करिता अर्ज व संमतीपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.