सातबारा Watch

← सावरगाव पि

Ferfar #1901 · सावरगाव पि

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
694, 696, 804, 805, 815, 820
Talathi
नंदकिशोर ग्यानोबा चिंचोरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 नामदेव रामराव ढूमने हे मौजे सावरगाव पिर येथील रहिवासी असून त्यांची मौजे सावरगाव पिर येथे गट क्र. 804 मध्ये क्षेत्र 0.45 हे.आर, गट क्र. 805 मध्ये क्षेत्र 0.22 हे.आर, गट क्र. 815 मध्ये क्षेत्र 0.0825 हे.आर, गट क्र. 820 मध्ये क्षेत्र 0.5150 हे.आर, गट क्र. 694 मध्ये क्षेत्र 0.07 हे.आर व गट क्र. 696 मध्ये क्षेत्र 0.13 हे.आर जमीन असून. गट क्रमांक 804, 805, 815 व 820 वरील 7/12 वर त्यांच्या नावाची नोंद चुकून नामदेव रामराव डुमणे अशी झालेली आहे व गट क्र. 694 व 696 वर त्यांच्या नावाची नोंद चुकून नामदेव रामराव डुमने अशी झालेली आहे तरी त्याऐवजी आधार कार्ड प्रमाणे नामदेव रामराव ढूमने अशी नोंद दुरुस्त करण्यात यावी. करिता अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात आली नोंद मंजूरीस्तव सादर. भुजंगराव रामराव ढुमणे हे मौजे सावरगाव पिर येथील रहिवासी असून त्यांची मौजे सावरगाव पिर येथे गट क्र. 804 मध्ये क्षेत्र 0.45 हे.आर, गट क्र. 805 मध्ये क्षेत्र 0.11 हे.आर, गट क्र. 815 मध्ये क्षेत्र 0.0825 हे.आर व गट क्र. 820 मध्ये क्षेत्र 0.5150 हे.आर जमीन असून. गट क्रमांक 804, 805 व 815 वरील 7/12 वर त्यांच्या नावाची नोंद चुकून भुजंगराव रामराव डुमणे अशी झालेली आहे व गट क्र. 820 वर त्यांच्या नावाची नोंद चुकून भुजगराव रामराव डुमणे अशी झालेली आहे तरी त्याऐवजी आधार कार्ड प्रमाणे भुजंगराव रामराव ढुमणे अशी नोंद दुरुस्त करण्यात यावी. करिता अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात आली नोंद मंजूरीस्तव सादर.