Ferfar #1906 · सावरगाव पि
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
हानीफाबी शाबोद्दीन बागवान राहणार सावरगाव पीर येथील रहिवाशी असून त्यांनी त्यांची मौजे सावरगाव पिर मधील मालकी शेत जमीन गट क्रमांक 661 मधील शेत जमीन दोन मुलास व सुनेस खालील प्रमाणे वाटून दिली आहे.
1) उस्मान साबोद्दीन बागवान गट क्रमांक 661 क्षेत्र 0 हे. 27 आर
2) तायबा जलील बागवान गट क्रमांक 661 क्षेत्र 0 हे. 27 आर
3) खलील शहाबुद्दीन बागवान गट क्रमांक 661 क्षेत्र 0 हे. 18 आर
वरील प्रमाणे वाटून दिली आहे तसेच, उस्मान शाबोद्दीन बागवान, तायबा जलील बागवान, हसीनाबी अनवरमिया शेख, हनिफाबी शाबोद्दीन बागवान, इस्माईल शाबोद्दीन बागवान, खलील शहाबुद्दीन बागवान व खदीर शाबोद्दीन बागवान रा सावरगाव पीर येथील रहिवासी असून त्यांनी मौजे सावरगाव पिर मधील गट क्रमांक 604, 660 मधील सामायिक शेतजमीन खालील प्रमाणे वाटून घेतली आहे.
1) हनिफाबी शाबोद्दीन बागवान गट क्र 604 क्षेत्र 0 हे. 48 आर,
2) इस्माईल शाबोद्दीन बागवान गट क्रमांक 660 क्षेत्र 0 हे. 27 आर
3) खलील शाबुद्दीन बागवान गट क्रमांक 660 क्षेत्र 0 हे. 09 आर
4) खदीर शाबोद्दीन बागवान गट क्रमांक 660 क्षेत्र 0 हे. 27 आर
वरील प्रमाणे वाटून घेतली आहे व तायबा जलील बागवान व हसीनाबी अनवरमीया शेख यांनी हक्क वरील प्रमाणे सोडून दिला आहे.
करिता अर्ज व संमती पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरस्तव सादर