Ferfar #1468 · हिप्परगा
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
1)होल्डींग एकत्र करणे:-
बाजुला दर्शविलेल्या गटातील खातेदार इस्माईल काशिमसाब शेख यांचे नावे गट क्र 127,130,131,144 मध्ये जमीन आहे.गट क्र 144 वर इस्माईल काशिमसाब शेख असे नाव असुन गट क्र 127,130,131 वर इस्माईल काशिमसाब बागवान असे नाव असल्यामुळे दोन होल्डींग निघत आहेत.दोन्ही होल्डींग एकत्र करण्यात यावेत यासाठी अर्ज केल्यावरुन होल्डींग एकत्र करण्याची नोंद घेण्यात आली.
करीता सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.
2)होल्डींग एकत्र करणे:-
बाजुला दर्शविलेल्या गटातील खातेदार सरवर काशिमसाब बागवान यांचे नावे गट क्र 132,144 मध्ये जमीन आहे.गट क्र 132 वर सरवर काशिमसाब बागवान असे नाव असुन गट क्र 144 वर सरवर कासीमसाब बागवान असे नाव असल्यामुळे दोन होल्डींग निघत आहेत.दोन्ही होल्डींग एकत्र करण्यात यावेत यासाठी अर्ज केल्यावरुन होल्डींग एकत्र करण्याची नोंद घेण्यात आली.
करीता सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.