Ferfar #1472 · हिप्परगा
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- नागेश्वर एस.एस.
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
संमतीपत्र:-
बाजुला दर्शविलेल्या गटातील खातेदार पदमीनबाई शेषेराव कांबळे,सुरेखा रमेश सोनकांबळे,सोनाली उमाकांत यानभुरे,सोमनाथ शेषेराव कांबळे यांचे नावे गट क्र 126 मध्ये सामाईक जमीन आहे.वरील गटातील जमीन पंचासमक्ष झालेल्या कौटुंबिक वाटणीप्रमाणे संमतीने खालीलप्रमाणे नावे करुन घेतली .
................................................……………...गट क्र………………………….क्षेत्र
1. पदमिनीबाई शेषेराव कांबळे (खाते क्र. 1498) गट क्र 126 क्षेत्र 0.75 हेआर पैकी 0.75 हेआर
वरीलप्रमाणे नोटरीकृत संमतीपत्र क्र EU 823538 लेखी अर्ज सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.
करीता सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.