Ferfar #1910 · कामजळगा
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 299
- Talathi
- संजय संभाजी वाघमारे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 299 मधील खातेदार गणपत किशनराव गवाले रा कामजळगा येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे कामजळगा येथील गट क्र 299 मध्ये क्षेत्र 0.80 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या भावास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.
1 जयवंता किशनराव गवाले यांना गट क्र 299 मध्ये क्षेत्र 0.80 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 855726 वर नोटरी क्र 43 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.