सातबारा Watch

← कामजळगा

Ferfar #1911 · कामजळगा

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
465
Talathi
संजय संभाजी वाघमारे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 465 मधील खातेदार मारोती किशन गवाले रा कामजळगा येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे कामजळगा येथील गट क्र 465 मध्ये क्षेत्र 1.30 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या पुतण्यास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे. 1 तुकाराम संग्राम गवाले यांना गट क्र 465 मध्ये क्षेत्र 1.30 हे आर पैकी 0.70 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 855725 वर नोटरी क्र 42 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.