Ferfar #2055 · मंग्याळ
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 429 मधील खातेदार विठ्ठलराव बळवंतराव पाटील रा शिरूर ताजबंद येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे कामजळगा येथील गट क्र 429 मध्ये क्षेत्र 4.60 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या पत्नी/मुलास/भावजय खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.
1 अलका विठ्ठल पाटील यांना गट क्र 429 मध्ये क्षेत्र 4.60 हे आर पैकी 2.00 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
2 शिवप्रसाद विठ्ठलराव पाटील अ पा क अलका विठ्ठल पाटील यांना गट क्र 429 मध्ये क्षेत्र 4.60 हे आर पैकी 0.48 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
3 बालिका यादवराव पाटील यांना गट क्र 429 मध्ये क्षेत्र 4.60 हे आर पैकी 0.12 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
4 विठ्ठलराव बळवंतराव पाटील गट क्रमांक 429 मध्ये 2.00 हे. आर जमीन त्यांच्या नावे शिल्लक राहील.
यादव बळवंतराव पाटील यांची गट क्र 432 मध्ये क्षेत्र 2.46 हे आर जमीन असून त्यांनी बालिका यादवराव पाटील यांना गट क्र 432 मध्ये क्षेत्र 2.46 हे आर पैकी 1.48 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे व यादव बळवंतराव पाटील यांची गट क्र 432 मध्ये क्षेत्र 0.98 हे आर जमीन शिल्लक राहील व गट क्रमांक 429 मध्ये 1.02 हे. आर जमीन शिल्लक राहील.
करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र CZ 399749-399748 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.