Ferfar #2060 · मंग्याळ
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 209,213 मधील किशन संभाजी गुट्टे रा सावरगाववाडी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे मंग्याळ येथील गट क्र 209 मध्ये क्षेत्र 1.18 हे आर गट क्र 213 मध्ये क्षेत्र 0.67 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या सुनास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.
1 सोनाली शुकाचार्य गुट्टे यांना गट क्र 209 मध्ये क्षेत्र 1.18 हे आर पैकी 0.60 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
2 मिरा दयानंद गुट्टे यांना गट क्र 213 मध्ये क्षेत्र 0.67 हे आर पर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 855990 वर नोटरी क्र 362 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.