Ferfar #2062 · मंग्याळ
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- संजय संभाजी वाघमारे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार विठ्ठल लक्ष्मण चेबळे रा मंग्याळ येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे मंग्याळ येथील गट क्र 97 मध्ये क्षेत्र 1.01 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या मुलास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.
1 ओमप्रकाश विठ्ठल चेबळे यांना गट क्र 97 मध्ये क्षेत्र 1.01 हे आर पैकी 0.20 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 855824 वर नोटरी क्र 20 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.