सातबारा Watch

← कमळेवाडी

Ferfar #807 · कमळेवाडी

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
9/4
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अर्जदार शेषाबाई बळवंतराव श्रीरामे रा कमळेवाडी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे कमळेवाडी येथील सर्वे क्र 9/4 मध्ये क्षेत्र 0.44 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर शेषाबाई भ्र बळवंत श्रीरामे असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी शेषाबाई बळवंतराव श्रीरामे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्वत सादर.