सातबारा Watch

← आखरगा

Ferfar #1047 · आखरगा

मुखेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
Certified
—
Gat / Survey
84, 88
Talathi
राहुलकुमार धोंडीबा सोनकांबळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा.मुखेड लिहुन घेणार : माधव नरसिंग यांनी सर्व्हे क्रमांक 88 वर फेरफार क्रमांक 492 ने घेतलेला बोजा माधदु नरसिंग यांनी आपली जमीन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा.मुखेड रु.35,000/-मध्ये गहाण. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.