Ferfar #1085 · खरब खंडगाव
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 139
- Talathi
- MOHMED SARAFRAJ MOHMED SALIM MOHMED
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
बाजूस दर्शिव्लेल्या गट क्र 139 मधील खातेदार उत्तम रामचंद्र कदम रा खरबखंडगाव येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे खरबखंडगाव येथील गट क्र 139 मध्ये क्षेत्र 2.70 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या मुलगी खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.
1 बेबुबाई गोविंद शिंदे यांना गट क्र 139 मध्ये क्षेत्र 2.70 हे आर पैकी 0.80 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.
करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823062 वार नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.
करिता नोंद माजुरीस्तव सादर.