सातबारा Watch

← सलगरा (खु.)

Ferfar #812 · सलगरा (खु.)

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
134, 138, 56
Talathi
MOHMED SARAFRAJ MOHMED SALIM MOHMED
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदार विश्वांभर रामा येवले रा सलगरा (खु.) येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे सलगरा (खु.) येथील गट क्र 134 मध्ये क्षेत्र 0.50 हे आर गट क्र 138 मध्ये क्षेत्र 0.14 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर विश्वांभर रामा असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी विश्वांभर रामा येवले असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे. अर्जदार विठ्ठल रामा येवले रा सलगरा (खु.) येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे सलगरा (खु.) येथील गट क्र 56 मध्ये क्षेत्र 0.61 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर विठ्ठल रामा असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी विठ्ठल रामा येवले असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.