सातबारा Watch

← नंदगाव पं.क.

Ferfar #641 · नंदगाव पं.क.

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
11, 226, 243
Talathi
MOHMED SARAFRAJ MOHMED SALIM MOHMED
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 11,226,243,मधील शामसुदर प्रल्हादराव पाटील रा नंदगाव पं.क.येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे नंदगाव पं.क. येथील गट क्र 11 मध्ये क्षेत्र 0.22 हे आर गट क्र 226 मध्ये क्षेत्र 0.46 हे आर गट क्र 243 मध्ये क्षेत्र 0.44 हे आर जमीन असुन त्यंनी आपल्या मुलास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे. 1 सुमित श्यामसुंदर पाटील यांना गट क्र 11 मध्ये क्षेत्र 0.22 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. गट क्र 226 मध्ये क्षेत्र 0.46 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. गट क्र 243 मध्ये क्षेत्र 0.44 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 855936 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.