सातबारा Watch

← नंदगाव पं.क.

Ferfar #642 · नंदगाव पं.क.

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
MOHMED SARAFRAJ MOHMED SALIM MOHMED
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 बाजूस दर्शिव्लेल्या गट क्र 116 मधील खातेदार खाकीराम नागोराव रा नंदगाव पं.क येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे नंदगाव पं.क येथील गट क्र 116 मध्ये क्षेत्र 0.10 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या मुलगी खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे. 1 प्रियंका परमेश्वर अंधुरे यांना गट क्र 116 मध्ये क्षेत्र 0.10 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 855632 वर नोटरी क्र 309 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते. करिता नोंद माजुरीस्तव सादर.