Ferfar #1837 · बावलगाव
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 326
- Talathi
- अमजत जब्बारखान पठाण
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार राजाराम कोंडीबा कुंचेलवाड रा डोंगरगाव येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे बावलगाव येथील गट क्र 326 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर जमीन असुन त्यांनी त्यामध्ये एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करून देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर