सातबारा Watch

← चांडोळा

Ferfar #3325 · चांडोळा

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
560
Talathi
मैड एस.एस.
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 हक्कसोड पत्र: बाजुस दर्शविलेल्या गटाचे सामाईक मालक अशोक माधवराव गायकवाड , शकुंतलाबाई विश्वंभर कदम, कमलबाई व्यंकटराव शिंदे, सुभद्राबाई माधवराव गायकवाड व विमलबाई दिगांबर मोरे यांच्या नावे मौजे चांडोळा येथे जमीन असुन त्याचे जमीन गट क्र. 560 मध्ये त्याचे क्षेत्र 0.41 हे.आर जमीन असुन एकाच कुटुंबातील सदस्य असुन ती संपुर्ण जमीन सुनील अशोकराव पाटील यांच्या नावे करुन दिली. सुभद्राबाई माधवराव गायकवाड ही मयत असून त्यांचे वारस वरील आहेत. अशोक माधवराव गायकवाड , शकुंतलाबाई विश्वंभर कदम, कमलबाई व्यंकटराव शिंदे, व विमलबाई दिगांबर मोरे यांनी सदर गटावरील आपला हक्क कायमचा सोडला आहे. अ.क्र खातेदाराचे नाव ...............गट क्र................क्षेत्र 1. सुनील अशोकराव पाटील............562....................0.41 आर लेखी अर्ज व 500 रु चे बॉन्ड क्र. EU 823050 दि. 28/09/2026 दिलेवरुन नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरिस्तव सादर.