Ferfar #3333 · चांडोळा
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक
लिहुन घेणार : आनंदराव गणपती .
यांनी सर्व्हे क्रमांक 316 वर फेरफार क्रमांक 1793 ने घेतलेला बोजा आनंदराव गनपती याचा हिस्सा स्टेट बॅक अॉफ हैद्राबाद शाखा मुखेड येथे.50,000/-मध्ये गहाण
सर्व्हे क्रमांक 588 वर फेरफार क्रमांक 1803 ने घेतलेला बोजा आनंदराव गनपती याचा हिस्सा स्टेट बॅक अॉफ हैद्राबाद शाखा मुखेड येथे.50,000/-मध्ये गहाण
सर्व्हे क्रमांक 619 वर फेरफार क्रमांक 1803 ने घेतलेला बोजा आनंदराव गनपती याचा हिस्सा स्टेट बॅक अॉफ हैद्राबाद शाखा मुखेड येथे.50,000/-मध्ये गहाण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.