Ferfar #3339 · चांडोळा
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नाव दुरुस्ती नोंद :- बाजुच्या गटातील मालक यांचे ७/१२ वर आडनाव बरोबर आले नाहीत. तरी त्याना शासनाच्या विविध योजनाचा फायदा घेन्यासाठी आधार कार्ड प्रमाने नाव दुरुस्ती करन्यात आलेली आहे. करीता सदर नोंद मंजुरिस्तव सादर.
7/12 वरील जुने नाव ..............7/12 वरील नवीन नाव
व्यंकट गुंडेराव ........................ व्यंकटराव गुंडेराव श्रीरामे ( जुना फेरफार क्रं 489)