Ferfar #3340 · चांडोळा
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 803
- Talathi
- मैड एस.एस.
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
इतर अधिकार मधील नोंद:- बाजुस दर्शविलेल्या गटाचे मालक बालाजी गोविंद तमशेटे यांच्या मालकी हक्कात एक बोअर असल्याची नोंद घेण्यात आली. तरी सदर नोंद मंजुरीस्तव सविनय सादर.