Ferfar #1533 · होकर्णा
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 272
- Talathi
- ANIL DINANATH SARGAR
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अ.पा.क शेरा कमी करणे :- बाजुस दर्शविलेल्या गटातील मालक शुभम गोविंद गवते अ.पा.क महानंदाबाई गोविंद यांच्या नावे मौजे होकर्णा येथील जमीन गट क्रं. 272 क्षेत्र 2.28 हे.आर जमीन आहे. शुभम गोविंदराव गवते यांची जन्मतारीख शाळा प्रवेश निर्गम उतारा, शाळा सोडण्याचा दाखला व आधारकार्डवर जन्मतारीख 27/07/1997 आहे. त्यामुळे शुभम गोविंदराव गवते यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे. ते आजरोजी सज्ञान झालेले आहेत. अर्जदाराने दिलेल्या शपथपत्र, आधारकार्ड, शाळा प्रवेश निर्गम उतारा व शाळा सोडण्याचा दाखला वरुण अ.पा.क नोंद कमी करण्यात येत आहे.
दिलेल्या 100 रूपायांच्या नोटरीकृत बॉन्डवर शपथपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, आधारकार्ड व शाळा प्रवेश निर्गम उतारा वरुण फेरफारला नोंद घेण्यात आली.