सातबारा Watch

← होकर्णा

Ferfar #1534 · होकर्णा

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
297
Talathi
ANIL DINANATH SARGAR
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अ.पा.क शेरा कमी करणे :- बाजुस दर्शविलेल्या गटातील मालक नामदेव पंढरी कानगुले अ.पा.क शारजाबाई पंढरी यांच्या नावे मौजे होकर्णा येथील जमीन गट क्रं. 297 क्षेत्र 0.70 हे.आर जमीन आहे. नामदेव पंढरी कानगुले यांची जन्मतारीख शाळा प्रवेश निर्गम उतारा व आधारकार्डवर जन्मतारीख 25/07/1999 आहे. त्यामुळे नामदेव पंढरी कानगुले यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे. ते आजरोजी सज्ञान झालेले आहेत. अर्जदाराने दिलेल्या शपथपत्र, आधारकार्ड व शाळा प्रवेश निर्गम उतारा वरुण अ.पा.क नोंद कमी करण्यात येत आहे. दिलेल्या 100 रूपायांच्या नोटरीकृत बॉन्डवर शपथपत्र आधारकार्ड व शाळा प्रवेश निर्गम उतारा वरुण फेरफारला नोंद घेण्यात आली.