Ferfar #1536 · होकर्णा
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
आडनाव नोंद करणे :– मौजे होकर्णा येथील खालील खातेदार यांच्या आडनावाची नोंद 7/12 वर नाही. ते सर्व एकाच कुटुंबातील सदस्य असून त्यांचे आडनाव उदगीरे असे असून इतर सर्व मूळ कागदपत्रावर आधारकार्ड, मतदानकार्ड व पॅनकार्ड वर उदगीरे असे आडनाव आहे. त्यामुळे संबधित खातेदार यांचे आडनावाची नोंद 7/12 वर घेण्यात येत आहे.
1) प्रभाकर मारोती उदगीरे मौजे होकर्णा गट क्रमांक 319 क्षेत्र 2.38 हे.आर व गट क्रमांक 326 क्षेत्र 1.41 हे.आर जमीन
2) राधाबाई प्रभाकर उदगीरे मौजे होकर्णा गट क्रमांक 322 क्षेत्र 1.11 हे.आर जमीन
3) विठ्ठल प्रभाकर उदगीरे मौजे होकर्णा गट क्रमांक 325 क्षेत्र 1.10 हे.आर जमीन
7/12 वर परबत हे नाव असून त्यांचे मुळ नाव इतर सर्व कागदपत्रावर आधारकार्ड, मतदानकार्डवर प्रभाकर असे आहे.
वरील प्रमाणे 100 रु.च्या बॉन्डवरील शपथपत्र,व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली.