Ferfar #2283 · उमरदरी
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/A
- Talathi
- ANIL DINANATH SARGAR
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
आडनाव नोंद करणे :– बाजुस दर्शविलेल्या सर्व्हेमधील मालक बालाजी पिराजी बद्देवाड यांच्या नावे मौजे उमरदरी शिवारातील सर्व्हे क्रंमांक 43/A क्षेत्र 1.50 हे.आर जमीन असून 7/12 वर बालाजी पिराजी असे नाव असून त्यांच्या आडनावाची नोंद नाही. त्यांचे आडनाव इतर सर्व मूळ कागदपत्रावर पॅनकार्ड, बँक पासबुक व आधारकार्डवर बालाजी पिराजी बद्देवाड असे आहे. अर्जदाराने दिलेल्या शपथपत्रावरुण 7/12 ला त्यांचे आडनाव बालाजी पिराजी बद्देवाड अशी नोंद घेण्यात येत आहे.
अनु क्र======नाव ======= सर्व्हे क्रंमांक=== क्षेत्र
1] बालाजी पिराजी बद्देवाड ==== 43/A ===== 1.50 हे.आर
वरील प्रमाणे 100 रु.च्या बॉन्डवरील शपथपत्र,व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली.