Ferfar #2296 · उमरदरी
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/7/ब
- Talathi
- ANIL DINANATH SARGAR
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : R.C.S क्रं. 136/2026
आदेश दिनांक : 10/03/2026
कोर्ट डिक्री :
बाजुस दर्शविलेल्या् सर्व्हेमधील मालक रामचंद्र बापुराव चौलवाड यांच्या मालकीतील मौजे उमरदरी येथील जमीन सर्व्हे क्रं. 48/7/ब क्षेत्र 0.28 हे.आर जमीन असुन सदर जमिनीचा वाद मा .दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर मुखेड यांचे आदेश R.C.S क्रं. 136/2026 ने चालू होता. सदर दाव्यात वादी 1) विश्वांभर भुजंगराव शिंदे 2) शामसुंदर पांडूरंग कबीर 3) शिवराज माधव वडजे असुन प्रतिवादी 1) रामचंद्र बापुराव चौलवाड यांच्यात वरील जमिनीच्या वादाची मा .दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर मुखेड येथे समेट खालील तपशीलाप्रमाणे झाली.
अनु क्र=====नाव==== सर्व्हे क्र. ===== क्षेत्र
1) विश्वांभर भुजंगराव शिंदे, शामसुंदर पांडूरंग कबीर, शिवराज माधव वडजे =======48/7/ब ===== सामाईक क्षेत्र 0.0459 हे.आर.चौ.मी.
2) रामचंद्र बापुराव चौलवाड ========48/7/ब ====== 0.2341 हे.आर.चौ.मी.
प्राप्त कोर्ट डिक्री व लेखी अर्ज सादर केलेवरून नोंद घेण्यात आली. प्रस्तावित नोंद सादर.