Ferfar #2297 · उमरदरी
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
आडनाव नोंद करणे :– बाजुस दर्शविलेल्या सर्व्हेमधील मालक जिलानीखान यासीनखान पठाण यांच्या नावे मौजे उमरदरी शिवारातील सर्व्हे क्रंमांक 87/D क्षेत्र 1.93 हे.आर व सर्व्हे क्रंमांक 88/A/1 क्षेत्र 1.50 हे.आर जमीन असून 7/12 वर जिलानीखान यासीनखान असे नाव असून त्यांच्या आडनावाची नोंद नाही. त्यांचे आडनाव इतर सर्व मूळ कागदपत्रावर पॅनकार्ड, मतदानकार्ड व आधारकार्डवर जिलानीखान यासीनखान पठाण असे आहे. अर्जदाराने दिलेल्या शपथपत्रावरुण 7/12 ला त्यांचे आडनाव जिलानीखान यासीनखान पठाण अशी नोंद घेण्यात येत आहे.
अनु क्र======नाव ======= सर्व्हे क्रंमांक=== क्षेत्र
1] जिलानीखान यासीनखान पठाण ==== 87/D ===== 1.93 हे.आर
2) जिलानीखान यासीनखान पठाण ==== 88/A/1 ===== 1.50 हे.आर
वरील प्रमाणे 100 रु.च्या बॉन्डवरील शपथपत्र,व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली.