सातबारा Watch

← उमरदरी

Ferfar #2298 · उमरदरी

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
38/B
Talathi
ANIL DINANATH SARGAR
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 आडनाव नोंद करणे :– बाजुस दर्शविलेल्या सर्व्हेमधील मालक रमेश गोविंदराव चौलवाड यांच्या नावे मौजे उमरदरी शिवारातील सर्व्हे क्रंमांक 38/B क्षेत्र 1.34 हे.आर जमीन असून 7/12 वर रमेश गोविंदराव असे नाव असून त्यांच्या आडनावाची नोंद नाही. त्यांचे आडनाव इतर सर्व मूळ कागदपत्रावर पॅनकार्ड व आधारकार्डवर रमेश गोविंदराव चौलवाड असे आहे. अर्जदाराने दिलेल्या शपथपत्रावरुण 7/12 ला त्यांचे आडनाव रमेश गोविंदराव चौलवाड अशी नोंद घेण्यात येत आहे. अनु क्र======नाव ======= सर्व्हे क्रंमांक=== क्षेत्र 1] रमेश गोविंदराव चौलवाड ==== 38/B ===== 1.34 हे.आर वरील प्रमाणे 100 रु.च्या बॉन्डवरील शपथपत्र,व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली.