Ferfar #2972 · होनवडज
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- उज्वला विक्रम देगांवकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार काशीबाई शंकरराव जाधव रा होनवडज येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे होनवडज येथील गट क्र 54 मध्ये क्षेत्र 0.60 हे आर खाते क्र 985 व 0.20 हे आर खाते क्र 3113 असे दोन होल्डींग झाले आहे तरी सदरील दोन्ही होल्डींग एकत्रित करून देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.