सातबारा Watch

← होनवडज

Ferfar #2973 · होनवडज

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
उज्वला विक्रम देगांवकर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार मारोती दादाराव बामणे रा होनवडज येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे होनवडज येथील गट क्र 243 मध्ये क्षेत्र 0.81 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर मारोती दादाराव असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी मारोती दादाराव बामणे असे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.