सातबारा Watch

← होनवडज

Ferfar #2975 · होनवडज

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
378
Talathi
उज्वला विक्रम देगांवकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार हानमंत ग्यानोबा माकने रा होनवडज येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे होनवडज येथील गट क्र 378 मध्ये क्षेत्र 0.95 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर हणमंत ग्यानोबा असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी हानमंत ग्यानोबा माकने असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.