सातबारा Watch

← जांभळी

Ferfar #1723 · जांभळी

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
उज्वला विक्रम देगांवकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार राजाबाई अर्जुन हिवराळे रा जांभळी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे जांभळी येथील गट क्र 106 मध्ये क्षेत्र 0.41 हे आर जमीन असून सदरील ७/१२ वर राजाबाई भ्र.अर्जुण असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी राजाबाई अर्जुन हिवराळे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.