Ferfar #1728 · केरुर
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 370
- Talathi
- उज्वला विक्रम देगांवकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 150/2026
आदेश दिनांक : 14/03/2026
मा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर मुखेड यांचा दिवाणी दावा क्र 150/2026 दि 14/03/2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार मौजे केरूर येथील गट क्र 370 मध्ये विश्वांभर भुजंगराव शिंदे यांच्या नावे क्षेत्र 2.28 हे आर जमीन असुन सदर जमीन कोर्टाच्या संमेटपत्रानुसार खालील प्रमाणे वादी नामे हिश्यास देण्यात आली.
1 किशन मारोती शिंदे यांना गट क्र 370 मध्ये क्षेत्र 2.28 हे आर पैकी 0.02 आर जमीन यांच्या हिश्यास देण्यात आली आहे.
करीता वरील प्रमाणे कोर्टाच्या संमेटपत्रानुसार कोर्ट डिक्री आधारे नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.