Ferfar #1738 · केरुर
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- उज्वला विक्रम देगांवकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 176 मधील खातेदार हणमंत भगवान वाघमारे रा केरूर येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे केरूर येथील गट क्र 176 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक विहीर काढले आहे तरी सदरील विहीर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करुन देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.