Ferfar #1741 · केरुर
मुखेड, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार प्रभू पिराजी वाघमारे रा केरूर येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे केरूर येथील गट क्र 253 मध्ये क्षेत्र 0.81 हे आर गट क्र 296 मध्ये क्षेत्र 1.01 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर प्रभाकर पिराजी वाघमारे असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी प्रभू पिराजी वाघमारे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.