सातबारा Watch

← बोरगाव

Ferfar #609 · बोरगाव

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 13 मधील खातेदार आरूणा अशोकराव इंगळे रा बोरगाव येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे बोरगाव येथील गट क्र 13 मध्ये क्षेत्र 2.16 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या नातुस खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे. 1 अशिष नेताजी इंगळे अपाक वडील नेताजी अशोकराव यांना गट क्र 13 मध्ये क्षेत्र 2.16 हे आर पुर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 855767 वर नोटरी क्र 09/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.