सातबारा Watch

← बोरगाव

Ferfar #612 · बोरगाव

मुखेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : म ग्रा बॅक शाखा चांडोळा लिहून घेणार : आरूणा अशोकराव इंगळे यांनी सर्व्हे क्रमांक : 13 तपशिल : अरुणाबाई अशोकराव इंगळे यांचा हिसा - 237 म.ग्रा.बॅ.शा चांडोळा येथे 15000/रु गहाण - 237 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.