सातबारा Watch

← धामनगाव

Ferfar #4007 · धामनगाव

मुखेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
381
Talathi
अमजत जब्बारखान पठाण
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : SBI BANK MUKHED लिहून घेणार : गुलाब निवृत्ती हेळगिरे यांनी सर्व्हे क्रमांक : 381 तपशिल : गुलाब निव्रत्ती S.B.H.शाखा मुखेड कडे गहाण 10000/- मध्ये - 2119 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.