सातबारा Watch

← धामनगाव

Ferfar #4010 · धामनगाव

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
288
Talathi
अमजत जब्बारखान पठाण
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 288 मधील खातेदार गणेश चंद्रकांत अन्सापुरे रा बेटमोगरा येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे धामनगाव येथील गट क्र 288 मध्ये क्षेत्र 0.52 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या मुलास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे. 1 निरज गणेश अन्सापुरे यांना गट क्र 288 मध्ये क्षेत्र 0.52 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823324 वर नोटरी क्र 370 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.