सातबारा Watch

← खतगाव प.दे.

Ferfar #934 · खतगाव प.दे.

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
182
Talathi
अविनाश सुरेशराव कोठारे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 बाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार शोभाबाई माधराव नकाते रा खतगाव प.दे येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे खतगाव प.दे येथील गट क्र 182 मध्ये क्षेत्र 1.21 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या सुनास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे. 1 लक्ष्मी शिवराज नकाते यांना गट क्र 182 मध्ये क्षेत्र 1.21 हे आर पैकी 0.60 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823492 वर नोटरी क्र 59 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.