Ferfar #1398 · मंडलापूर
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 317
- Talathi
- धम्पलवार राजश्री अनंत
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 317 मधील खातेदार प्रकाश लक्ष्मण कांबळे रा मंडलापुर येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे मंडलापुर येथील गट क्र 317 मध्ये क्षेत्र 1.15 हे आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करुन देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्त्व सादर.