सातबारा Watch

← मंडलापूर

Ferfar #1400 · मंडलापूर

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
धम्पलवार राजश्री अनंत
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदार सुनिल शिवाजी मुंडे रा हिब्बट येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मंडलापूर येथील गट क्र 47 मध्ये क्षेत्र 0.98 हे आर जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करून देण्याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.