सातबारा Watch

← आडलूर

Ferfar #658 · आडलूर

मुखेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
अविनाश सुरेशराव कोठारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : SBI BANK MUKHED लिहून घेणार : हाणमंत गोविंदराव यांनी सर्व्हे क्रमांक : 108 तपशिल : हाणमंत गोविंदराव यांनी आपली जमीन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा.मुखेड कडे रु.70,000/-मध्ये गहाण. - 332 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.