सातबारा Watch

← नंदगाव प.दे.

Ferfar #394 · नंदगाव प.दे.

मुखेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
अशुतोष शिवाजी मॅनेवार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : sbi मुखेड लिहून घेणार : शंकर लक्ष्मण बोड्के यांनी सर्व्हे क्रमांक : 24 तपशिल : शंकर लक्ष्मण यांनी आपली जमीन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शा.मुखेड रु.35,000/-मध्ये गहाण. - 140 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र 2025-26/ SBI/Mukhed/KCC/2710/01 DT 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.